चर्च
Church Group

चर्च

जेव्हा आपण ख्रिस्ती झालात, तेव्हा स्थानिक चर्चला भेट देण्यास सुचविले जाते. जर तिथे चर्च नसेल, तर आपण इतर ख्रिस्ती लोकांना शोधण्याचा प्रयत्न करू शकता आणि स्वत:च चर्च सुरु करू शकता. सामान्यतः चर्च जगभरातील सर्व ख्रिश्चन लोकांची गोळाबेरीज आहे. स्थानिक स्वरूपात, चर्च अशी जागा आहे जिथे ख्रिस्ती लोक भेटू शकतील व देवाची प्रशंसा करतील.

जेव्हा तुम्ही चर्चला जाण्याचे ठरवत असाल तेव्हा आपल्या भागात उपलब्ध असतील त्या अनेक चर्चला भेट देऊ शकता. जसे माणसामाणसांमध्ये फरक असतात तसेच वेगवेगळ्या चर्चमध्ये भिन्नता असू शकते. चर्चचा निवड करताना सर्वात मह्त्त्वाचे हे तपासले पाहिजे की या चर्चमधील लोक खरोखरच बायबल हे देवाचे वचन आहे यावर विश्वास ठेवतात का? जर चर्चमधील लोक तुम्हाला सांगत असतील की बायबल हे देवाचे संपूर्ण वचन नाही, किंवा बायबलमध्ये सांगितलेल्या नियमांपेक्षा अधिक नियम आहेत किंवा ते मूर्तींची पूजा करतात, तर आपण इतर चर्चा शोध घेणेच चांगले .

शिवाय चर्चला भेट देणा-या व्यक्तींच्या वागणूकीद्वारे आपणास हे कळू शकते की हे चर्च ही खरोखरीच अशी जागा आहे का जिथे ईश्वर केंद्रस्थानी आहे. पवित्र आत्मा आपल्याला फरक पाहण्यासाठी मदत करेल. एक चांगले चर्च “ख्रिस्ताचे कुटुंब” म्हणून वागेल; ख्रिस्ती लोक एकमेकांस देवाची स्तुती करण्यात, त्याच्यावरील श्रद्धा वाढविण्यास, प्रभूचा संदेश इतरांपर्यंत नेण्यास मदत करतील. ख्रिश्चन एकमेकांप्रती प्रेम दाखवतील आणि एकमेकांना अधिकाधिक येशूसारखे होण्यास मदत करतील.

परत दुवे आणि अधिक माहितीकडे  

येशूचे जीवन

येशूचे जीवन

आपण जसे वाचले आहे त्याप्रमाणे देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला मानव म्हणून जगण्यासाठी पृथ्वीतलावर पाठविण्याचा निर्णय घेतला. येशू (ज्याला ख्रिस्त...
येशू देवाचा पुत्र

येशू देवाचा पुत्र

येशूला "देवाचा पुत्र" का म्हटले आहे? स्वतः येशूने म्हटले की तो देवाचा पुत्र होता: "मग ते सर्व म्हणाले, 'मग तू...
बायबल, देवाचे पुस्तक

बायबल, देवाचे पुस्तक

बायबल हे केवळ एक पुस्तक नाही वास्तविक, हे एक पुस्तक नाही, परंतु 66 पुस्तकांचे एक ग्रंथालय आहे. त्यात ऐतिहासिक पुस्तके,...
बायबल मधील काही उपयुक्त वचने

बायबल मधील काही उपयुक्त वचने

देवाच्या प्रीतीत अध्याय 3:16 होय, देवाने जगावर एवढी प्रीति केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाने आपला पुत्र यासाठी...
बाप्तिस्मा

बाप्तिस्मा

आपण येशूचे खरे अनुयायी आहोत हे इतर लोकांना दर्शविण्यासाठी बाप्तिस्मा हे "बाह्य चिन्ह" आहे बाप्तिस्मा करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे....
प्रार्थना

प्रार्थना

प्रार्थना म्हणजे देवाशी (आणि देवासह) बोलणे. जरी बरेचदा देव तुम्हाला थेट उत्तर देणार नाही, तर तुम्हाला तुमच्या प्रार्थनेत त्याचे लक्ष...
पवित्र आत्मा

पवित्र आत्मा

बायबल आपल्याला शिकवते की देवामध्ये तीन व्यक्तींचा समावेश आहे. त्याला ट्रिनिटी देखील म्हणतात. आपल्यासाठी मानव म्हणून समजणे अवघड आहे की...
चर्च

चर्च

जेव्हा आपण ख्रिस्ती झालात, तेव्हा स्थानिक चर्चला भेट देण्यास सुचविले जाते. जर तिथे चर्च नसेल, तर आपण इतर ख्रिस्ती लोकांना...

Share this post